96 कुळी म्हणजे काय हे ज्यांना माहित नसेल त्यांनी जाणून घ्या..
९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या
1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,
जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती....
2. देवक -
ज्याच्या मुळाशी
आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २.
सुर्यवंश.
यापैकी ज्या
कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी
झाली आहे.
[क्र. आडनांव,
(Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]
१. अहिरराव Ahirrao
सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव
२. आंग्रे Angre
चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव
३. आंगणे Angane
चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने
४. इंगळे Ingale
चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख
५. कदम Kadam
सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद...
सोने
६. काळे Kale
सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख
७. काकदे Kakade
सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल
८. कोकाटे Kokate
सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस
९. खंडागळे Khandagale
सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
१०. खडतरे Khadtare
चंद्र लोमेश पंचपल्लव
११. खैरे Khaire
चंद्र मार्कंडेय पंचपल्लव
१२. गव्हाणे Gavane
चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख
१३. गुजर Gujar
सुर्य शौनक पंचपल्लव
१४. गायकवाड Gaikawad
चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
१५. घाटगे Ghatge
सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव
१६. चव्हाण Chavan
सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल,
हळद, सोने, रुई
१७. चालुक्य Chalukya
च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख
१८. जगताप Jagatap
चंद्र, मांडव्य, पंचपल्लव,
उंबर,वड, पिंपळ
१९. जगदाळे Jagdale
चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार
२०. जगधने Jagdhane
चंद्र, कपिल, पंचपल्लव
२१. जाधव (यादव) Jadhav
(Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि,कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा...
२२. ठाकुर Thakur
सुर्य कौशिक, पंचपल्लव
२३. ढमाले Dhamale
सुर्य शौनल्य पंचपल्लव
२४. ढमढरे Dhamdhere
सुर्य काश्यप कळंब
२५. ढवळे Dhavale
चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार
२६. ढेकळे Dhekale
चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.
२७. ढोणे Dhone
सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..
२८. तायडे(तावडे)
Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव
२९. तावरे / तोवर
Tovar सुर्य गार्ग्य उंबर
३०. तेजे Teje
सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई
३१. थोरात Thorat
सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ
३२. थोटे (थिटे) Thote
सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
३३. दरबारे Darbare
चंद्र कौशीक पंचपल्लव
३४. दळवी Dalavi
सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव
३५. दाभाडे Dabhade
सुर्य शौनल्य कळंब
३६. धर्मराज Dharmaraj
सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव
३७. देवकाते Devkate
चंद्र कौशीक पंचपल्लव
३८. धायबर Dhaybar
चंद्र भारद्वाज उंबर, शंख
३९. धुमाळ Dhumal
चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान
४०. नलावडे Nalavade
चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल
४१. नालिंबरे Nilabare
चंद्र भारद्वाज उंबर, शंख
४२. निकम Nikam
सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू
४३. निसाळ Nisal
सुर्य वाजपेयी पंचपल्लव
४४. पवार (परमार)
Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ,
कळंब, धारेची तलवार
४५. प्रतिहार Pratihar
सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने
४६. पानसरे Pansare
चंद्र कश्यप कळंब
४७. पांढरे Pandhare
चंद्र लोमेश पंचपल्लव
४८. पठारे Pathare
सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल
४९. पालवे Palve
सुर्य भारद्वाज कळंब
५०. पलांढ Palandh
सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव
५१. पिंगळे Pingale
चंद्र भारद्वाज उंबर, शंख
५२. पिसाळ Pisal
सुर्य कौशीक पंचपल्लव, वड
५३. फडतरे Fadatare
चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख
५४. फाळ्के Phalke
चंद्र कौशीक पंचपल्लव
५५. फाकडे Fakade
सुर्य विश्वामित्र पंचपल्लव
५६. फाटक Phatak
चंद्र भारद्वाज कमळ
५७. बागल Bagal
सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव
५८. बागवर Bagvar
चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
५९. बांडे Bande
सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने
६०. बाबर Babar
सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख
६१. भागवत Bhagawat
सुर्य काश्यप कळंब
६२. भोसले Bhosale
सुर्य कौशीक पंचपल्लव
६३. भोवारे Bhovare
चंद्र कौशीक पंचपल्लव
६४. भोगले
(भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक
पंचपल्लव
६५. भोईटे Bhoite
सुर्य शौनक पंचपल्लव
६६. मधुरे Madhure
सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल
६७. मालपे Malpe
चंद्र भारद्वाज उंबर, शंख
६८. माने Mane
चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख
६९. मालुसरे Malusare
सुर्य काश्यप कळंब
७०. महाडीक Mahadik
सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ
७१. म्हांबरे Mhambare
चंद्र अगस्ति कळंब, शमी
७२. मुळीक Mulik
सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
७३. मोरे(मोर्य) More
(Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख,
३६० दीवे
७४. मोहीते Mohite
चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
७५. राठोड Rathod
सुर्य काश्यप सुर्यकांत
७६. राष्ट्रकुट Rashtrakut
सुर्य कौशीक पंचपल्लव
७७. राणे Rane
सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत
७८. राऊत Raut
सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल
७९. रेणुस Renuse
चंद्र विश्वामित्र पंचपल्लव
८०. लाड Lad
चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल
८१. वाघ Wagh
सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ
८२. विचारे Vichare
सुर्य शौनक पंचपल्लव
८३. शेलार Shelar
सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal
चंद्र गार्ग्य शंख
८५. शिंदे Shinde
सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल
भोरवेल
८६. शितोळे Shitole
सुर्य काश्यप वड, सुर्यकांत
८७. शिर्के Shirke
चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान
८८. साळ्वे Salve
सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल
८९. सावंत Sawant
चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख
९०. साळुंखे Salunkhe
सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख
९१. सांबरे Sambare
सुर्य मान्यव्य कळंब, हळद
९२. सिसोदे Sisode
सुर्य कौशीक पंचपल्लव
९३. सुर्वे Surve
सुर्य वसिष्ठ पंचपल्लव
९४. हंडे Hande
सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल
९५. हरफळे Harphale
चंद्र कौशीक पंचपल्लव
९६. क्षिरसागर Kshirsagar
सुर्य वसिष्ठ कळंब
