आजचे राशी भविष्य : सोमवार दि.२५ मे २०२०
आजचे राशी भविष्य : सोमवार दि.२५ मे २०२०
मेष:-मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
वृषभ:-तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
मिथुन:-आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.
कर्क:-मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.
सिंह:-नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
कन्या:-दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
तूळ:-चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक:-आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.
धनू:-तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.
मकर:-प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा॰
कुंभ:-मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.
मीन:-घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर
थोडीशी ...............मनातली.........आठवणं...
थोडीशी ...............मनातली.........आठवणं...
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
तुझं ते वाट बघायला लावणं ,उशिरा येऊनही ते हसणं ,
माझं ते उगाचचं रागावणं ,पण पुन्हा आपला एकत्र येणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
ते तुझं रुसणं ,उठून निघून जाणं ,
पण जाताना मागे वळून मी बोलावतो आहे का ते पाहणं .
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
माझ्या प्रत्येक क्षणात बरोबर असण ,मला समजून घेणं,
माझ्या सुखात बरोबर असणं , दुःखातही साथ देणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
ते तू मला फुल देणं, "मी परत येते " हे सांगणं ,
मी तुझी वाट पाहणं , पण तू कधीच परत न येणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
तू अशीच अकाली निघून जाण ,माझं वेड्यासारखं तुला शोधणं ,
तू आलीस ,तू येणार .....हे स्वतःच मनाला समजावणं.
पण .............पण आता भूतकाळात जगत आहे,
जुन्या आठवणी वेचत आहे ,
तू येणार नाही तरी तुझी वाट बघत आहे ,
त्याच आठवणी पुन्हा पुन्हा काढत आहे ,
त्यांना विसरण्याचा प्रयन्त करतोय .
पण .................अजूनही मला सगळ ,सगळ जुनं आठवतेय ,
प्रसंग वही, अंदाज अलग अलग
प्रसंग है एक नवयुवती छज्जे पर बैठी है, वह उदास है, उसकी मुख मुद्रा देखकर लग रहा है
कि जैसे वह छत से कूदकर आत्महत्या करने वाली है। विभिन्न
कवियों से अगर इस पर लिखने को कहा जाता तो वो कैसे लिखते :
गुलजार....
वो बरसों पुरानी ईमारत
शायद
आज कुछ गुफ्तगू करना चाहती थी
कई सदियों से उसकी छत से
कोई कूदा नहीं था.
और आज
उस तंग हालात परेशां
स्याह आँखों वाली
उस लड़की ने
ईमारत के सफ़े
जैसे खोल ही दिए
आज फिर कुछ बात होगी
सुना है ईमारत खुश बहुत है...
शायद
आज कुछ गुफ्तगू करना चाहती थी
कई सदियों से उसकी छत से
कोई कूदा नहीं था.
और आज
उस तंग हालात परेशां
स्याह आँखों वाली
उस लड़की ने
ईमारत के सफ़े
जैसे खोल ही दिए
आज फिर कुछ बात होगी
सुना है ईमारत खुश बहुत है...
हरिवंश राय बच्चन...
किस उलझन से क्षुब्ध आज
निश्चय यह तुमने कर डाला
घर चौखट को छोड़ त्याग
चड़ बैढीं तुम चौथा माला
अभी समय है, जीवन सुरभित
पान करो इस का बाला
ऐसे कूद के मरने पर तो
नहीं मिलेगी मधुशाला
निश्चय यह तुमने कर डाला
घर चौखट को छोड़ त्याग
चड़ बैढीं तुम चौथा माला
अभी समय है, जीवन सुरभित
पान करो इस का बाला
ऐसे कूद के मरने पर तो
नहीं मिलेगी मधुशाला
प्रसून जोशी साहेब...
जिंदगी की तोड़ कर
मरोड़ कर
गुल्लकों को फोड़ कर
क्या हुआ जो जा रही हो
सोहबतों को छोड़ कर
मरोड़ कर
गुल्लकों को फोड़ कर
क्या हुआ जो जा रही हो
सोहबतों को छोड़ कर
रहीम...
रहिमन कभउँ न फांदिये छत ऊपर दीवार
हल छूटे जो जन गिरें फूटै और कपार
हल छूटे जो जन गिरें फूटै और कपार
तुलसी...
छत चढ़ नारी उदासी कोप व्रत धारी
कूद ना जा री दुखारी
सैन्य समेत अबहिन आवत होइहैं रघुरारी
कूद ना जा री दुखारी
सैन्य समेत अबहिन आवत होइहैं रघुरारी
कबीर....
कबीरा देखि दुःख आपने कूदिंह छत से नार
तापे संकट ना कटे , खुले नरक का द्वार''
तापे संकट ना कटे , खुले नरक का द्वार''
मैथिली शरण गुप्त-
अट्टालिका पर एक रमिणी अनमनी सी है अहो
किस वेदना के भार से संतप्त हो देवी कहो?
धीरज धरो संसार में, किसके नही है दुर्दिन फिरे
हे राम! रक्षा कीजिए, अबला न भूतल पर गिरे।
किस वेदना के भार से संतप्त हो देवी कहो?
धीरज धरो संसार में, किसके नही है दुर्दिन फिरे
हे राम! रक्षा कीजिए, अबला न भूतल पर गिरे।
काका हाथरसी-
गोरी बैठी छत पर, कूदन को तैयार
नीचे पक्का फर्श है, भली करे करतार
भली करे करतार,न दे दे कोई धक्का
ऊपर मोटी नार, नीचे पतरे कक्का
कह काका कविराय, अरी मत आगे बढना
उधर कूदना मेरे ऊपर मत गिर पडना।
नीचे पक्का फर्श है, भली करे करतार
भली करे करतार,न दे दे कोई धक्का
ऊपर मोटी नार, नीचे पतरे कक्का
कह काका कविराय, अरी मत आगे बढना
उधर कूदना मेरे ऊपर मत गिर पडना।
श्याम नारायण पांडे-
ओ घमंड मंडिनी, अखंड खंड मंडिनी
वीरता विमंडिनी, प्रचंड चंड चंडिनी
सिंहनी की ठान से, आन बान शान से
मान से, गुमान से, तुम गिरो मकान से
तुम डगर डगर गिरो, तुम नगर नगर गिरो
तुम गिरो अगर गिरो, शत्रु पर मगर गिरो।
ओ घमंड मंडिनी, अखंड खंड मंडिनी
वीरता विमंडिनी, प्रचंड चंड चंडिनी
सिंहनी की ठान से, आन बान शान से
मान से, गुमान से, तुम गिरो मकान से
तुम डगर डगर गिरो, तुम नगर नगर गिरो
तुम गिरो अगर गिरो, शत्रु पर मगर गिरो।
गोपाल दास नीरज-
हो न उदास रूपसी, तू मुस्काती जा
मौत में भी जिन्दगी के कुछ फूल खिलाती जा
जाना तो हर एक को है, एक दिन जहान से
जाते जाते मेरा, एक गीत गुनगुनाती जा
मौत में भी जिन्दगी के कुछ फूल खिलाती जा
जाना तो हर एक को है, एक दिन जहान से
जाते जाते मेरा, एक गीत गुनगुनाती जा
राम कुमार वर्मा-
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बॉट मत जोहो।
जानता हूँ इस जगत का
खो चुकि हो चाव अब तुम
और चढ़ के छत पे भरसक
खा चुकि हो ताव अब तुम
उसके उर के भार को समझो।
जीवन के उपहार को तुम ज़ाया ना खोहो,
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बाँट मत जोहो।
जानता हूँ इस जगत का
खो चुकि हो चाव अब तुम
और चढ़ के छत पे भरसक
खा चुकि हो ताव अब तुम
उसके उर के भार को समझो।
जीवन के उपहार को तुम ज़ाया ना खोहो,
हे सुन्दरी तुम मृत्यु की यूँ बाँट मत जोहो।
हन्नी सिंह....
कूद जा डार्लिंग क्या रखा है
जिंजर चाय बनाने में
यो यो की तो सीडी बज री
डिस्को में हरयाणे में
रोना धोना बंद!
तू कर ले डांस हनी के गाने में
रॉक एंड रोल करेंगे कुड़िये
फार्म हाउस के तहखाने में !!
जिंजर चाय बनाने में
यो यो की तो सीडी बज री
डिस्को में हरयाणे में
रोना धोना बंद!
तू कर ले डांस हनी के गाने में
रॉक एंड रोल करेंगे कुड़िये
फार्म हाउस के तहखाने में !!
मी संभाजी भिडे
नांव :
पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी
वय:
85
शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist)
पूर्वाश्रमीचे काम:
फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक्स चे प्राध्यापक
पूर्वाश्रमीची सांपत्तिक परिस्थिती:
सातारा जिल्ह्यातील वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस (पायथ्याच्या शेकडो एकर जमीनी आजही नावावर)
पुण्यात आज अब्जात मूल्य असलेला भूखंड असताना आईचे नावावर घेतलेला
सध्याचे काम:
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून समर्थांना अपेक्षित महंत व शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळ कार्यरत.
संपत्ती:
एक धोतर-सदरा-टोपी अंगावर, एक दोरीवर, एक सतरंजी, १०x१० ची एक खोली, भेट मिळालेली पुस्तके आणि यांच्या एका हाकेवर धाऊन येण्यास सिद्ध असलेले १० लाख सत्शील, सद्विचारी, सदाचरणी, सद्वर्तनी, निर्व्यसनी तरुण
दिनचर्या:
आजही रोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार स्वत: घालतात, केवळ सायकल व लाल बसने प्रवास. अखंड भ्रमंती, एकवेळ जेवण, तेही मिळाले तरच...
संपर्क:
कधीही, कुठेही, अगदी सहज कुणालाही भेटतात. अपोइंटमेंट लागत नाही. अंगात धग, रग, उर्मी शिल्लक असल्याने अंगरक्षक लागत नाहीत! एकटेच फ़िरतात! शिवप्रभूंच्या स्पर्शाने पावन भूमीला पादत्राणे न लागोत म्हणून अनवाणी फ़िरतात!
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी
ही पोस्ट आम्ही टाकतो आहोत कारण आम्हाला माहित आहे, खरे कार्य प्रकाशित करण्यात "धंदेवाईक" लोकांना व माध्यमांना रस नसतो.. सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, शिवश्री, शिव"हे", शिव"ते" आपापल्या घरात, किंवा वातानुकुलीत कार्यालयांत, किंवा वातानुकुलित वहानात शांतपणे विसावलेले आहेत... त्याच वेळी एक ८४ वर्षांचा म्हातारा "युवक", शिवरायांच्या रक्ताचा तरुण घडावा, यासाठी त्याने सह्याद्रीत शिवपाईक बनून जाणे आवश्यक आहे हे जाणून पुढच्या मोहिमेच्या आखणीसाठी स्वत: पायपीट करतो आहे!
लाखोंच्या संख्येने मोहीमेत येणा-या तरुणांना अपाय न व्हावा यासाठी आधी स्वत: सर्व परिसर, मार्ग नजरेखालून, पावलाखालून घालतो आहे... पावलाखाली थेट तापलेला डांबरी रस्ता! डोक्यावर आग ओकणारा भास्कर! पण दोहोंना या शिवतपस्वींच्या तपाचे चटके बसत असणार खास! तपच असे! आगच अशी! धमकच अशी! की काळानेही यांचे चरणी लोटांगण घालावे!
गोष्ट साधीशीच पण नक्की वाचा...
अनाथाश्रम
बायकोच्या
आग्रहावरून लाडाकोडानं वाढवलेला एकुलता एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात
सोडायला घेऊन जातो. हा अनाथश्रम कम वृद्धाश्रम एक सेवाभावी वृद्ध मालक अनेक वर्षे
चालवत असतो. मुलगा तिथल्या सोयींबद्दल चौकशी करत असतो. सून तोपर्यंत सासऱ्याला सणावाराला सुद्धा घरी यायची काहीही गरज नाहिये हे पटवून सांगत असते. मुलगा
वडिलाना विचारतो "तुम्हाला एसी, टिव्ही असलेली रुम घेऊया का?" वडिल म्हणतात "नको बेटा, काही गरज नाही. मला साधीच रुम
चालेल". मुलगा फॉर्म भरण्यात व्यग्र असतो. तोपर्यंत आश्रमाचा मालक आणि
वडिलांच्या जुन्या गप्पा चालू होतात. अगदी फार जुनी ओळख असल्यासारखे ते बोलत
बसलेले असतात. ते पाहून मुलगा विचारतो "तुमची दोघांची आधीपासून ओळख आहे का?"
वडिल काहीच बोलत नाहीत. ते पाहून आश्रमाचे मालक म्हणतात "हो रे आमची ३० वर्षे जुनी ओळख आहे" मुलगा
आश्चर्याने म्हणतो "कशी काय?"
आश्रमाचे मालक म्हणतात "अरे तीस
वर्षापूर्वी त्यानी आमच्या इथूनच एक अनाथ मुलगा दत्तक घेतला होता!!
एक पिता की प्रार्थना अपनी बेटी की शादी में अपने दामाद से
माँ की ममता का सागर ये,
मेरी
आँखों का तारा है !
कैसे बतलाऊँ तुमको ,
किस लाड प्यार से पाला है !!
तुम द्वारे मेरे आए हो,
मैं
क्या सेवा कर सकता हूँ !
ये
कन्या रूपी नवरत्न तुम्हें,
मैं
आज समर्पित करता हूँ !!
मेरे ह्रदय के नील गगन का,
ये
चाँद सितारा है !
मैं
अब तक जान ना पाया था,
इस
पर अधिकार तुम्हारा है !!
ये आज अमानत लो अपनी,
करबद्ध
निवेदन करता हूँ !
ये
कन्या रूपी नवरत्न तुम्हें,
मैं
आज समर्पित करता हूँ !!
इससे कोई भूल होगी,
ये
सरला है , सुकुमारी
है !
इसकी
हर भूल क्षमा करना ,
ये
मेरे घर की राजदुलारी है !!
मेरी कुटिया की शोभा है,
जो
तुमको अर्पण करता हूँ !
ये
कन्या रूपी नवरत्न तुम्हें ,
मैं
आज समर्पित करता हूँ !!
भाई से आज बहन बिछ्ड़ी ,
माँ
से बिछ्ड़ी उसकी ममता !
बहनों
से आज बहन बिछ्ड़ी ,
लो
तुम्हीं इसके आज सखा !!
मैं आज पिता कहलाने का,
अधीकर
समर्पित करता हूँ !
ये
कन्या रूपी नवरत्न तुम्हें,
मैं
आज समर्पित करता हूँ !!
जिस दिन था इसका जन्म हुआ,
ना
गीत हुए ना बजी शहनाई !
पर
आज विदाई के अवसर पर,
मेरे
घर बजती खूब शहनाई !!
यह बात समझकर मैं,
मन
ही मन रोया करता हूँ !
ये
गौकन्या रूपी नवरत्न तुम्हें,
मैं
आज समर्पित करता हूँ !!
ये
गौकन्या रूपी नवरत्न तुम्हें,
मैं
आज समर्पित करता हूं ..... ...
बहुत सुन्दर लाईन
दहेज़ में बहु क्या लायी...
ये
सबने पूछा...
लेकिन एक बेटी क्या क्या
छोड़ आई...
किसी
ने सोचा ही नहीं..
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोविड-19, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 23 मे 2020 रोजीचे 1200 वाजल्यापासून ते दिनांक 07 जून 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 23 मे 2020 रोजीच्या 1200 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 7 जून 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
उपवासाचे ढोकळे
उपवासाचे ढोकळे
साहित्य :
200 ग्रॅम भगर,
100 ग्रॅम राजगिरा पीठ, 100 ग्रॅम सिंगाड्याचे पीठ, चवीनुसार
शेंद मीठ, एक वाटी दही,
एक चमचा सोडा, तळण्यासाठी तेल व थोड जिरं.
कृती :
भगर 2 तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला
फेटून त्यात राजगिरा व सिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य टाकावे व
त्यात एक चमचा सोडा व मीठ टाकून चांगले फेटून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिटी येऊ
द्यावी. थंड झाल्यावर त्याचे काप करावे व तेल गरम
करून त्यात जिर्याची फोडणी द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.
अपचन होतंय? मग हे नक्कीच वाचा
अपचानापासून सुटका मिळवा
अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामुळे पोटात गॅस किंवा वाताची समस्या होते आणि याच ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मुळे शरीरात इतर आजार निर्माण होतात. हळदीमध्ये ऍण्टिइंफ्लामेंट्री आणि ऍण्टिफंगल तत्व आढळून येतात. अनेक आजारांमध्ये हळद औषधीचे काम करते. विशेषतः पोटाच्या आजारांमध्ये! थोडीशी हळद थंड पाण्यातून घेतल्यानंतर दही किंवा केळ खा. नारळपाणीही गॅस, ऍसिडिटीच्या त्रासात औषधीचे काम करते. हे व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांनी भरलेले असते. नारळपाण्याच्या सेवनाने पोटाचे आजार दूर होतात. गॅस, ऍसिडिटीत आलं रामबाण औषधीचे काम करते. थोडेसे वाळलेले आले चहामध्ये टाकून घेतल्यास गॅस, ऍसिडिटीमध्ये लगेच आराम मिळेल. आल्यामध्ये ऍण्टिबॅक्टेरियल आणि ऍण्टिइंफ्लामेंट्री तत्व आढळून येतात. यामध्ये पोटदुखीची समस्या लगेच दूर करण्याची क्षमता आहे. आल्याच्या सेवनाने गॅस, ऍसिडिटीची समस्या निर्माण करणारे विषाणू नष्ट होतात. वाळलेल्या आल्याचा काढा करून पिल्यास गॅस, ऍसिडिटीचा त्रास दूर होतो. थोडेसे मेथीदाणे, हळद आणि हिंग, जिरे एकत्र करून चूर्ण तयार ठेवा. जेवण झाल्यानंतर हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. गॅस आणि ऍसिडिटीची समस्या मुळापासून दूर होईल. जिरे खाल्ल्याने पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. असा त्रास सुरू झाल्यानंतर एक चमचा जिरे पावडर थंड पाण्यातून घेतल्यास आराम मिळेल.
बारा प्रमुख सूर्य नमस्कार
बारा प्रमुख सूर्य नमस्कार
योगासन हा आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत उपयुक्त आणि सहजसोपे महत्वपूर्ण उपाय आहे. ज्यायोगे आपण आपले शरीर संतुलन योग्य प्रकारे राखू शकतो आणि विविध प्रकारच्या व्याधींमधून सुटका करुन घेण्याबरोबरच दैनंदिन जीवनात स्वस्थ आणि निरोगी आरोग्याचा लाभ घेऊ शकतो. पाहू या यातील सर्वांगसुंदर अशा सूर्य नमस्कार या योगाविषयी...
योगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. सूर्यनमस्कारामध्ये जवळपास सर्वच आसनांचा समावेश आहे. यापासून व्यक्तीला अधिक लाभ होतो. सूर्यनमस्कार नियमित केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी राहून तेजस्वी होते. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. उजव्या पायाने व डाव्या पायाने अशा सूर्यनमस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत.
बारा प्रमुख सूर्य नमस्कार मंत्र
समस्त यौगिक क्रियांप्रमाणे सूर्य नमस्काराला सर्वांग व्यायाम म्हटले आहे. सूर्य नमस्कार नेहमी मोकळ्या जागेवर आसन घालून रिकाम्यापोटी केले पाहिजे. सूर्य नमस्कार केल्याने मन शांत व प्रसन्न होतं ...
सूर्य नमस्कार करताना ज्या बारा अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये खालील मंत्र प्रत्येक अवस्थेप्रमाणे म्हणावा.
१) ॐ सूर्याय नम: ।
२) ॐ भास्कराय नम:।
३) ॐ रवये नम: ।
४) ॐ मित्राय नम: ।
५) ॐ भानवे नम:
६) ॐ खगय नम: ।
७) ॐ पुष्णे नम: ।
८) ॐ मारिचाये नम: ।
९) ॐ आदित्याय नम: ।
१०) ॐ सावित्रे नम: ।
११) ॐ आर्काय नम: ।
१२) ॐ हिरण्यगर्भाय नम: ।
प्रत्येक अवस्थेच्या सुरवातीस वरील प्रमाणे मंत्र म्हणून पायरी पायरीने सूर्य नमस्कार घालावेत. सूर्य नमस्कार घालत असताना श्वासावर आपले पूर्ण नियंत्रण असू द्यावे. सूर्य नमस्काराचे अनंत फायदे आहेत रोज सकाळी आपण केवळ १० मिनीटे वेळ सूर्य नमस्काराकरीता खर्च केलात तर आपला संपूर्ण दिवस तर चांगला जाईलच परंतु काही दिवसांच्या नियमित सूर्य नमस्काराने आपणास जाणवेल की आपले शरीर तंदुरुस्त झाले आहे. आपल्या शरीरात एक नवीन जोम निर्माण झाला आहे.
आता आपण हे सूर्य नमस्कार कसे घालायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण सकाळी जागे झाल्यानंतर दैनंदिन नित्य कर्म आटपून मोकळ्या जागी आसनाची जागा निश्चित करावी. त्यानंतर पुढीलप्रमाणे सूर्य नमस्कार घालण्यास प्रारंभ करावा.
(१) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.
(२) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.
(३) तिसर्या अवस्थेत श्वास हळू हळू सोडून पुढच्या बाजूने वाकावे. कानाला चिकटलेल्या अवस्थेत हात जमिनीला ठेकवावे. गुडघे सरळ ठेवावेत. काही क्षण अशा अवस्थेत थांबावे. या अवस्थेला 'पाद पश्चिमोत्तनासन' म्हटले जाते.
(४) त्यानंतर श्वास हळू हळू घेऊन डाव्या पायाच्या मागच्या बाजूला न्यावे. छातीला पुढच्या बाजूला जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे. मान मागच्या बाजूला न्यावी. पाय ताणलेल्या अवस्थेत व शरीराच्या पुढच्या बाजूला ताणलेले अशा स्थितीत काही क्षण राहावे.
(५) श्वास हळू हळू सोडून उजवा पाय देखील डाव्या पायाप्रमाणे मागच्या बाजूला न्यावा. यावेळी दोन्ही पायाचे पंजे एकमेकाशी जोडलेले पाहिजेत. शरीर पायाच्या बाजूने ओढावे व पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा. कमरेला जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा.
(६) श्वास घेत शरीराला जमिनीच्या समांतर ठेवून साष्टांग दंडवत घालावे व सुरवातीला गुडघे, छाती व डोके जमिनीला टेकवावे. यावेळी कंबर वरच्या बाजूला उचललेली पाहिजे. श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा.
(७) दोन्ही हातांवर जोर देऊन छातीला पुढच्या बाजूने ओढावे. मान सरळ ठेवून मागच्या बाजूने न्यावी. गुडघ्याचा जमिनीला स्पर्श करून पायाचे पंजे उभे ठेवावे. या अवस्थेला 'भुजंगासन' म्हटले जाते.
(८) ही अवस्था - पाचव्या अवस्थेसारखी आहे.
(९) ही अवस्था - चौथ्या अवस्थेसारखी आहे.
(१०) ही अवस्था - तिसर्या अवस्थेसारखी आहे.
(११) ही अवस्था - दुसर्या अवस्थेसारखी आहे.
(१२) ही अवस्था - पहिल्या अवस्थेसारखी राहील.
वरील बारा पायर्या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसर्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.
इशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
फायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.
सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
रविवार दि.12 डिसेंबर 2021 राष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने मिरजेत अन्नधान्य व फळ वाटप मिरजेत रखडलेल्या ट्रिमिक्स कामामुळ...
-
l माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा | बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दी...
-
रविवार दि. 19 डिसेंबर 2021 बंगळुरू घटनेचा सांगलीत तीव्र निषेध बंगळुरू घटनेवरून मिरजेत उद्रेक : शिव सैनिक संतप्त, तोडफोड, दगड...
-
l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्...
-
l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्...
Src test
AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...











