News Bulletin 22.01.2022

आजचे बातमीपत्र वाचा दि. २१.०१.२०२२





आजचे बातमीपत्र वाचा दि. २१.०१.२०२२ 


NEWS BULETIN

 पुणे म.न.पा.च्या वाघोऱी कायााऱयाचे वीज कनेक्शन महाववतरणने तोडऱे

मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यऺपदी अरुण ऱोंढे यांची फेरनिवड

BATAMI PATRA

 

हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास ठोठावला पाच कोटींचा दंड

Anchor

राष्ट्रीय हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास पाच कोटी रुपयांचा दंड केला आहे. प्रदूषणावर आळा न घातल्याने हरित लवादाने हा दंड केला आहे.

व्हीवो

महाऔष्णिक वीज केंद्राविरुद्ध चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी तक्रार तसेच याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास पाच कोटी रुपयांचा दंड केला आहे. त्याचप्रमाणे वीज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य घेण्याचे निर्देश आहेत. ए बी न्यूज मराठी साठी धनंजय साखरकर, चंद्रपुर

पुणे म.न.पा.च्या वाघोली कार्यालयाचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले

Anchor

पुणे महानगरपालिकेच्या वाघोलीतील महापालिका कार्यालयाचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले आहे. बिलाची थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आलीय.

व्हीवो

पुणे महानगरपालिकेने वाघोली मधील संपर्क कार्यालय तसेच सार्वजनिक वीज मीटरचे वीज बिल भरण्याकडे केलेले दुर्लक्ष आणि वीज बिलाची मोठी थकबाकी असल्याने महावितरणने वाघोलीतील सार्वजनिक मीटरचे कनेक्शन बंद  केले आहेत. यामध्ये महापालिका वाघोली संपर्क कार्यालय, अंगणवाडी, स्ट्रीटलाईट आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या एकूण ४३ थकीत मीटर पैकी जवळपास ३५ मीटरचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.त्यामुळे वाघोलीतील कार्यालय अंधारमय झाले आहे.  महावितरणकडून थकीत बिलामुळे वीज मीटर कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली असल्याने वाघोलीकरांनी महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका वाघोलीतून टॅक्स गोळा करत आहे, वाघोलीत विकास कामे देखील सुरु नाहीत, गोळा केलेला टॅक्सचा पैसा जातो कुठे असा सवाल वाघोलीतील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. ए बी न्यूज मराठी साठी सचिन धुमाळ, पुणे


मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अरुण लोंढे यांची फेरनिवड

 मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अरुण लोंढे यांची फेरनिवड



मिरज : मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सी न्यूज चे मिरज तालुका प्रतिनिधी अरुण लोंढे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जानेवारी-२०२१ मध्ये अरुण लोंढे यांची मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी निवड करण्यात आली होती.

पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच मिरज शहरात पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नुकतीच एक वर्षासाठी संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनिबड करण्यात आली आहे.

यावेळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार के.के.जाधब, सदानंद औंधे, दिगंबर शिंदे, मानसिंगराव कुमठेकर,  नामदेव भोसले, जगदिश धुळूबुळू, उदय रावळ, सुकुमार पाटील, मोहन वाटवे, अमरसिंह देशमुख, स्वप्नील पाटील,शंकर भोसले, योगेश कुलथे, प्रशांत नाईक, अर्जुन यादव, युवराज सोनवणे, सुभाष

कपूर, इगप्नान मुल्ला, आदिल मकानदार आदी उपस्थित होते.

अरुण लोंढे यांची शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

AC News 10.01.2023

l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 || यु ट्यूब चॅनल, रेडिओ चॅनल, वेब पोर्टल बनविण्यासाठी अवश्य संपर्क करा : अमरजीत चोपडे : 9175633501
radio

सोमवार दिनांक 10 जानेवारी 2022




कोल्हापूरच्या राधानगरीचा तहसीलदार साडेपाच लाखाची लाच घेताना ताब्यात

मिरजेतून 29 हजाराचे गोडेतेलाचे डबे लंपास

महापालिकेसह सर्व आस्थापना मध्ये नो मास्क नो एंट्री ची कडक अंमलबजावणी

कै. सिंधुताई सपकाळ यांची इच्छा होणार पूर्ण

औदुंबर येथील झुलता पूल आकर्षण ठरेल : ना. विश्वजीत कदम

ग्लास सुरू क्लास बंद हे सरकारचे धोरण : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची टीका

भाजप ओ बी सी च्या मागे ठामपणे उभा : माजी आमदार नितीन राजे शिंदे

कोरोना नियमाचा भंग : मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मिरज येथील जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध पुरस्कांरांचे वितरण

मिरज शासकीय रुग्णालयातील कोरोना बाधित विद्यार्थी रुग्णांचा धिंगाणा

AC News 08.01.2022

l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 || यु ट्यूब चॅनल, रेडिओ चॅनल, वेब पोर्टल बनविण्यासाठी अवश्य संपर्क करा : अमरजीत चोपडे : 9175633501
radio

शनिवार दिनांक 08 जानेवारी 2022



सांगली जिल्ह्यात कोरोना ची घोडदौड सुरूच : नव्या 75 रुग्णांची नोंद

1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा 10 जानेवारीपासून पुन्हा बंद : जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांचे आदेश

वॉन्लेस हॉस्पिटलचे गतवैभव पुन्हा दिसेल : नव नियुक्त संचालिका डॉ. प्रभा कुरेशी

आसाम रायफल्स च्या भरती साठी गेलेल्या महाराष्ट्रातील 200 तरुणांची हेळसांड

कोल्हापूर जिल्हा मध्य. बँकेवर सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीचे वर्चस्व कायम

कृष्णा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी लोकांचा दबावगट निर्माण होणे गरजेचे : शेखर जोशी

ज्येष्ठांच्या मास्टर्स कब्बडी स्पर्धेत इस्लामपूरच्या संघाची गोल्डन रेड मध्ये बाजी

14 जानेवारी हा दिवस मराठा शौर्य दिन म्हणून जाहीर करावा : मराठा स्वराज्य संघाचे महादेव साळुंखे यांची मागणी

सांगलीच्या पटवर्धन हायस्कूल मध्ये विभागीय प्रतिभा संगम साहित्य संम्मेलन उत्साहात संपन्न

अमेझॉन इंडिया च्या वतीने वाळवा तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील 250 विद्यार्थ्याना टॅबलेटचे वितरणb>

संजय घोडावत विद्यापीठाला अटल रँकिंग मध्ये प्रॉमिसिंग ब्रँड चा बहुमान

आटपाडीत साकारणारे पत्रकार भवन राज्यात आदर्श ठरेल : आ. अनिल बाबर यांचा विश्वास

दंडोबा पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी : 7 कोटींचा निधी मंजूर

चष्म्या साठी भरलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून वाद : महिलेसह दोघांवर अँट्रासिटी चा गुन्हा दाखल

मिरजेतील वृद्धाची 40 हजाराची रोकड लंपास

AC News 07.01.2022

l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 || यु ट्यूब चॅनल, रेडिओ चॅनल, वेब पोर्टल बनविण्यासाठी अवश्य संपर्क करा : अमरजीत चोपडे : 9175633501
radio

शुक्रवार दिनांक 07 जानेवारी 2022



सांगली जिल्ह्यात कोरोना प्रसार वाढतोय : नव्या 92 रुग्णांची नोंद

कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या प्रशासनाला सूचना

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचे वितरण उत्साहात

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बेघर निवारा केंद्रात पत्रकार दिन साजरा

सांगली शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साधेपणाने साजरा

पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा : कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक संभाजी खराट यांचे आवाहन

लोकमंगल नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

वीर सेवा दल आणि सन्मती संस्कार मंचच्यावतीने कोण होणार सन्मती होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सांगलीच्या गवळी गल्ली येथे महिला मेळावा

महापालिकेतर्फे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती

AC News 06.01.2022

l माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा | बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 || यु ट्यूब चॅनल, रेडिओ चॅनल, वेब पोर्टल बनविण्यासाठी अवश्य संपर्क करा : अमरजीत चोपडे : 9175633501
radio

गुरुवार दिनांक 06 जानेवारी 2022



मिरज शासकीय रुग्णालयाचे येत्या 17 तारखेपासून पुन्हा कोव्हिड हॉस्पिटल मध्ये रुपांतर

कोल्हापुरात सापडले आणखी दोन ओमायक्रोन रुग्ण

महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश : नियमांची कडक अंमलबजावणी होणार

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद

विटा येथील पत्रकार भवन उभारणीसाठी लागेल तेवढा निधी देऊ : आ. चंद्रकांत दादा पाटील यांचे आश्वासन

एस टी महा मंडळाचा आक्रमक पवित्रा : 55 हजार कर्मचाऱ्यांना नोटिसा, निवृत्त कर्मचाऱ्यांना संधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळल्या बद्दल विविध संघटनांतर्फे केंद्र सरकारचा निषेध

मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांची सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण आदरांजली

ज्येष्ठ शिक्षक नेते डी एल थोरात यांचे निधन

एस टी संपातील कर्मचाऱ्यांना भाजपा प्रदेश सचिव पै. पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

महापालिका नगर रचना विभागातर्फे ग्रीन बिल्डिंग कार्यशाळेचे आयोजन

AC News 05.01.2022

l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा l सौजन्य : परीक्षेची सर्व पुस्तके आणि स्टडी मटेरियलसाठी एकमेव नाव : नोकरी संदर्भ द बुक गॅलरी, संपर्क - 0233-2324832 || यु ट्यूब चॅनल, रेडिओ चॅनल, वेब पोर्टल बनविण्यासाठी अवश्य संपर्क करा : अमरजीत चोपडे : 9175633501
radio

बुधवार दिनांक 05 जानेवारी 2022



सांगली जिल्ह्यात कोरोना संक्रमण बळावले : नव्या 47 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

चार चाकीचे आमिष दाखवून मिरजेतील एकाला 14 लाखाचा गंडा

तब्बल 40 वर्षानंतर सांगलीतील पोलाईट क्लबचा खेळाडू तरणजीत धिल्लो यांची रणजी करंडक साठी निवड

बंदी उठवल्या नंतर प्रथमच आयोजित कवठे महांकाळ बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांची बैलगाडी प्रथम

भाजपा जाती मोर्चाचे काम आदर्शवत : चंद्रकांत दादा पाटील

आ. पडळकर आणि त्यांच्या बंधू विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

संख येथील श्री यल्लमा देवी यात्रेत 10 हजार मास्क आणि सैनिटायझरचे वाटप

मराठी भाषा अशासकीय सदस्य पदी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजेंद्र पोळ यांची निवड

महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम व नागरिकांचे प्रबोधन उपक्रम

जयसिंगपूर येथील जनतारा हायस्कूल मध्ये आनंद अनुभूती शिबिर संपन्न

मालगावात रस्त्याचे काम बंद पाडले

 

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत असताना “हा आमचा रस्ता आहे. येथे काम काम करायचे नाही'', असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी सहाय्यक बांधकाम

अभियंता सचिन दादासाहेब होवाळ यांनी पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

यामध्ये दिलीप शिवपुत्र कोकणे, दीपक शिवपुत्र कोकणे, मुळाबाई शिवपुत्र कोकणे, पुष्पा दिलीप कोकणे व प्रियांका दिलीप कोकणे (सर्व रा. मालगाव, ता. मिरज) यांचा समावेश आहे. मालगाव येथील कोकणे- पाटील वस्ती येथील शासकीय रुस्ता दुरुस्तीसाठी सहाय्यक बांधकाम अभियंता सचिन होवाळ गेले होते. त्यावेळी ते रस्त्याचे काम सुरू करीत असताना वरील सर्व संशयितांनी मशिनच्या आडवे जाऊन काम काम थांबवले, त्यावेळी होवाळे यांनी “हा रस्ता पूर्वीपासून आहे. या रस्त्याच्या कामासाठी शासनाचा निधी खर्च झाला आहे"', असे समजावून सर्वांना सांगितले. परंतु संशवित पाच जणांनी हे रस्त्याचे काम बंद पाडून शासकीय कामात अडथळा आणला असल्याचे सहाय्यक बांधकाम अभियंता सचिन 'होवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या शाळा इंग्रजी शाळांच्या तोडीच्या : शिक्षण उपसंचालक महेश चोथे

 

सांगली : सांगली महापालिकेच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तोडीच्या आहेत. त्यामुळे महापालिका

शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश

चौथे यांनी काढले.

चोथे यांनी महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ या मॉडेल शाळेला भेट दिली. आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी शाळांच्या दर्जात्मक सुधारणेसाठी सुरू केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले.

महापालिकेच्या अनेक शाळांचा दर्जा खासगी शाळांपेक्षाही चांगला आहे. त्यामुळे मागील वर्षभरात महापालिका शाळांकडे ७०० विद्यार्थी वाढले आहेत. आयुक्त कापडणीस यांनी शाळा क्रमांक २३ ही एक मॉडेल शाळा म्हणून विकसित केली आहे. याशाळेला चोथे यांनी भेट दिली. शाळेचे व शाळेमार्फत राबविल्या जाणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधून विविध कलांचे सादरीकरण केले. या शाळेच्या भेटीनंतर चोथे यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले. शिष्यवृत्ती परीक्षेबाबतही सूचना दिल्या.

प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, लेखापाल गजानन बुचडे, कनिष्ठ अभियंता मंदार कारंडे, केंद्र समन्वयक रवींद्र शिंदे, संदीप सातपुते, मारुती माळी, मुख्याध्यापक ममता नायकुडे, दीपाली वास्ते, उज्ज्वल साठे, नजमुनींसा शेख, विशाल भोंडवे उपस्थित होते.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...