Redio News
सोमवार दि.13 डिसेंबर 2021
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले : नवे 8 रुग्ण सापडले
दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने स्व. आण्णासाहेब लठ्ठे यांना आदरांजली
एल ई डी प्रकल्पाचा वाद संपला : वर्षभरात उजळणार महापालिकेचे रस्ते
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य व्यापी अधिवेशन 26 व 27 रोजी ठाणे येथे भरणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 8 वे शिवार कृषी प्रदर्शन तासगाव येथे
कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी मध्ये येण्याची शक्यता
कृषी पंप योजनेतील 125 कोटी रुपयांचा निधी प्राप्त
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली आमराई उद्यानातील कामाची पाहणी
रिक्षात विसरलेली 26 हजाराची रक्कम प्रामाणिक रिक्षावाल्या कडून परत
सांगलीतील वाल्मिकी आवास परिसरात तलवार हल्ला : चौघे जखमी