सांगलीच्या प्रभाग 16 मध्ये घर निहाय तपासणीस वेग
सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेतर्फे दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात घर निहाय तपासणी सुरू करण्यात आली आहे. या साठी प्रत्येक वॉर्ड साठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये स्वतंत्र वाहन, नर्स, आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी आदींचा समावेश आहे. हे पथक प्रत्येक घरामध्ये चौकशी करून 50 वर्षांवरील व्यक्तींची तपासणी करून त्यांची माहिती नोंदवून घेत आहे. पन्नास वर्षांवरील कोणत्याही नागरिकांनी आपल्या आरोग्याची खरी खुरी माहिती सांगावी, लपवू नये असे आवाहनही या वेळी नागरिकांना करण्यात येत आहे. आज प्रभाग 16 मध्ये ही तपासणी सुरू होती.
-
रविवार दि.12 डिसेंबर 2021 राष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने मिरजेत अन्नधान्य व फळ वाटप मिरजेत रखडलेल्या ट्रिमिक्स कामामुळ...
-
l माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा | बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दी...
-
रविवार दि. 19 डिसेंबर 2021 बंगळुरू घटनेचा सांगलीत तीव्र निषेध बंगळुरू घटनेवरून मिरजेत उद्रेक : शिव सैनिक संतप्त, तोडफोड, दगड...
-
l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्...
-
l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्...
Src test
AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...