बार्शी येथील युवकाने तयार करुन घेतला चक्क सोन्याचा मास्क

सोलापूर: हौसेला मौज नाही असे म्हणतात, याचीच प्रचिती सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये आलीय. बार्शी येथील युवकाने चक्क सोन्याचा मास्क तयार करुन घेतला आहे. बार्शी येथील उद्योजक सागर जानराव याने 5 तोळ्याचा सोनाच्या मास्क तयार करुण घेतलाय. बार्शी येथील चांदमल ज्वेलर्स या दुकानातुन हा मास्क तयार करुन घेतला आहे. या मास्कची अंदाजे किमत दोन लाख चाळीस हजार इतकी आहे. सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या गोल्डन मास्कची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...