हातकणंगले : आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे (ता हातकणगले ) या शाळेतील सहाय्यक शिक्षक डॉ दिपक मधुकर शेटे यांचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला .डॉक्टर दिपक शेटे गणित विषयाचे गेली वीस वर्षे अध्यापन करत आहेत .त्यांनी आपल्या अध्यापनात विविध उपक्रम राबवले आहेत . गणित लॅब , गांधीजींच्या संबंधीत साहित्य संग्रह , पोस्ट तिकीटे,नाणी , स्टॅम्प इ . चा संग्रह त्यानी केला आहे .आपल्या अध्यापन काळात त्यांनी डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट ,जर्नालिझम ,एम ए एज्युकेशन तसेच गणित विषयातील पीएचडी या पदव्या संपादन केलेल्या आहेत .त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल शिक्षण महर्षी डी बी .पाटील विचार मंच , कोल्हापूर यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करून सन्मानित केले .त्यांना संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ .डी एस घुगरे संस्था सचिव एम.ए परीट यांचे मार्गदर्शन लाभले . शाळेतील शिक्षकाचे प्रोत्साहन मिळाले .
-
रविवार दि.12 डिसेंबर 2021 राष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने मिरजेत अन्नधान्य व फळ वाटप मिरजेत रखडलेल्या ट्रिमिक्स कामामुळ...
-
l माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा | बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दी...
-
रविवार दि. 19 डिसेंबर 2021 बंगळुरू घटनेचा सांगलीत तीव्र निषेध बंगळुरू घटनेवरून मिरजेत उद्रेक : शिव सैनिक संतप्त, तोडफोड, दगड...
-
l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्...
-
l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठेवा आणि वापर करा l बाहेरून आल्...
Src test
AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...