Radio News 20.12.2021

radio

सोमवार दि. 20 डिसेंबर 2021



बंगळुरू घटने प्रकरणी कन्नड संघटनेच्या 7 कार्यकर्त्यांना अटक

मिरज येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

कवठे महांकाळ तालुक्यात कोट्यवधींचा निधी आणला, पण डांगोरा पिटला नाही : खा. संजयकाका पाटील

जात व धर्म पाहून अन्याय, अत्याचार करण्याची प्रवृत्ती कडेगावात येऊ देऊ नका : ना. डॉ. विश्वजीत कदम

विकास कामांचे कोणते दिवे लावले ते समोर येऊन सांगावे : युवा नेते रोहित पाटील यांचे आव्हान

थंडीचा कडाका वाढला ; पारा 15 अंशा पर्यंत आला खाली

कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात अल्प संख्यांक दिन साजरा

एस टी कर्मचारी संप प्रश्र्नी मंगळवार दि. 31 रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा : माजी आमदार नितीन शिंदे

जागतिक गणित दिनानिमित्त वाळवा येथे दि. 23 ते 26 डिसेंबर दरम्यान गणित उरूस

सोलापूर मिरज एक्स्प्रेस सुरू करण्याची विविध संघटनांची मागणी

बुद्धांच्या धम्मानेच जगात सुख, शांती लाभणार : पू.भ. उत्पत्तिजी महाथेरो

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या क्रीडा स्पर्धांना धडाक्यात सुरवात

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...