AC News 03.01.2022
सोमवार दिनांक 03 जानेवारी 2022
सांगली शहरात ओमायक्राँनचा शिरकाव : 100 फुटी परिसरात आढळले 2 रुग्ण
सांगलीत विशेष लसीकरण मोहिमेस आजपासून सुरवात
नव वर्षानिमित्त 2 लाखाहून अधिक भाविकांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन
शहाजी राजे, शिवाजी महाराज, संभाजी राजे यांचा इतिहास कर्नाटक शासनाने शालेय अभ्यासक्रमात घ्यावा : पृथ्वीराज पवार यांची मागणी
ना. विश्वजीत कदम यांनी घेतल्या जुन्या जाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी : काँग्रेस रिचार्ज
प्रभाग 16 अ पोटनिवडणूक : शिवसेनेतर्फे महेंद्र चंडाळे उतरणार रिंगणात
सांगली व मिरज अग्निशमन दलाच्या वतीने सांगलीत सायकल रॅली
सांगलीवाडीतील कबड्डी स्पर्धेत सांगली, इस्लामपूर, कासेगाव, मांजर्डे संघांची विजयी सलामी
कुपवाड येथे कै. दत्तात्रय आण्णा पाटोळे यांच्या जयंती निमित्त आयोजित क्रॉस कंट्री स्पर्धेत 15 खेळाडूंनी मारली बाजी
राज्य शासनाच्या विविध विभागात 5 हजाराहून अधिक जागा : मेगा भरतीची शक्यता
कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पुण्यात 76 वर्षीय मातेची हत्या करून 42 वर्षीय तरुणाची आत्महत्या