AC News 04.01.2022
मंगळवार दिनांक 04 जानेवारी 2022
सांगली जिल्ह्यातील कोरोना संक्रमण बळावू लागले : नव्या 35 रुग्णांची नोंद
भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात कोरोना नियमांचे उल्लंघन 300-400 जणांवर गुन्हे दाखल
आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करा : महाराष्ट्र घर कामगार मोलकरीण संघटनेची मागणी
कुपवाड परिसरात वीज बिल वसुलीत गैर कारभार : चौकशीची भाजपचे संघटन सरचिटणीस दिपक माने यांची मागणी
आ. सुधीर दादा गाडगीळ यांच्या जन संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भाजपा महिला आघाडीच्या वतीने अभिवादन
भाजी विक्रेत्या महिलेच्या हस्ते पूजन करून मिरज भाजपा महिला आघाडीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली
सांगली बस स्थानकात कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी नवीन बस स्थानक सुरू
देवराष्ट्रेचा कलाकार दत्तात्रय लोहार याच्या मिनी जीप्सितून ना. विश्वजीत कदम यांचा फेरफटका
तब्बल 5 हजाराला विकलं गेलं कलाविश्वच्या राहुल बाबर याने बनवलेले तारेचे घरटं
33 लाखांचा अवैधरीत्या वाहतूक होत असलेला गुटखा मिरज पोलिसांनी केला जप्त
कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंग निरीक्षक मिरा बाबर यांना गोळ्या घालण्याची धमकी देऊन शिवीगाळ