मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अरुण लोंढे यांची फेरनिवड
मिरज : मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सी न्यूज
चे मिरज
तालुका
प्रतिनिधी अरुण लोंढे यांची
फेरनिवड करण्यात आली आहे. जानेवारी-२०२१ मध्ये अरुण लोंढे यांची
मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी निवड करण्यात आली होती.
पत्रकारांच्या विविध
समस्या
शासन
दरबारी मांडण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच मिरज शहरात
पत्रकार
भवन
निर्माण करण्यासाठी देखील
त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नुकतीच एक वर्षासाठी
संघटनेच्या अध्यक्षपदी
फेरनिबड करण्यात आली
आहे.
यावेळी शहरातील
ज्येष्ठ
पत्रकार
के.के.जाधब, सदानंद औंधे, दिगंबर शिंदे, मानसिंगराव कुमठेकर, नामदेव भोसले, जगदिश धुळूबुळू, उदय
रावळ, सुकुमार पाटील, मोहन वाटवे, अमरसिंह
देशमुख, स्वप्नील पाटील,शंकर भोसले, योगेश कुलथे, प्रशांत नाईक, अर्जुन यादव, युवराज सोनवणे, सुभाष
कपूर, इगप्नान मुल्ला, आदिल मकानदार आदी उपस्थित
होते.
अरुण लोंढे यांची शहर पत्रकार संघटनेच्या
अध्यक्षपदी फेरनिवड
झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र
अभिनंदन होत आहे.