मिरासाहेब दर्गा येथे उरुसानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मास्क व साबणाचे वाटप



एमआयएम पक्ष आणि संघर्ष सफाई कामगार संघटनेतर्फे 

मदत कार्य 


मिरज येथील मिरासाहेब दर्गा येथे उरुसानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना एमआयएम पक्ष आणि संघर्ष सफाई कामगार संघटनेतर्फे मास्क, साबणाचे वाटप केले. जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांच्याहस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गील, मिरज शहरचे निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या उपस्थितीत मास्क आणि साबण देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश कांबळे, शरद सातपते आदी उपस्थित होते.

Src test

AC NEWS RADIO l बाहेर पडताना काळजी घ्या l मास्क लावूनच बाहेर पडा l गर्दीत जाण्याचे टाळा l सैनी टायझर नेहमी जवळ ठ...